red beacon

मुंबईच्या महापौरांना लाल दिव्याचा मोह सुटेना...

पंतप्रधानांपासून मुख्यमंत्री अधिका-यांपर्यंत सर्वांनीच आपापल्या गाड्यांवरून लाल दिवे काढले आहेत. मात्र मुंबईच्या महापौरांना लाल दिवा सोडवेना. गाडीवरून लाल दिवा काढणार नसल्याची भूमिका मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घेतलीय. 

Oct 17, 2017, 06:51 PM IST

दिवा नव्हे, माज उतरायला हवा !

२१ एप्रिल. हा दिवस 'सिविल सर्विस डे' म्हणून ओळखला जातो. दिल्लीत यासंदर्भात दोन दिवसांचं चर्चासत्र सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री आणि अधिका-यांच्या गाडीवरचे लाल दिवे उतरवण्याची हिम्मत दाखविली. ख-या अर्थानं लोकांची सेवा हेच उद्देश अधिका-यांच्या डोळ्यासमोर असावं, हा संदेश पंतप्रधान मोदींनी लोकांपर्यंत आणि विशेष म्हणजे अधिका-यांपर्यंत पोहोचवला. हा निर्णय घेण्यासाठी मोदींनी दिवससुद्धा खास निवडला.

Apr 22, 2017, 04:32 PM IST

उत्तर प्रदेशात लाल आणि निळा दिवा पूर्णपणे संपुष्टात

उत्तर प्रदेशमध्ये व्हीव्हीआयपी संस्कृती पूर्णपणे संपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाने राज्यातील लाल दिवा आणि निळा दिवा पूर्णपणे संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

Apr 21, 2017, 09:08 AM IST

लाल दिव्याबाबत धनंजय मुंडे यांचा टोला

 VIP संस्कृती संपवण्यासाठी मंत्र्यांचा गाडीवरील लाल दिवे काढण्याचा निर्णय या पूर्वी पंजाब मधील अमरिंदर सरकारने घेतला होता. त्याचे अनुकरण संपूर्ण देशभर करण्याचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचा टोला विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. 

Apr 19, 2017, 08:55 PM IST