T20 वर्ल्ड कपच्या तोंडावर असताना झिबॉब्वेला तगडा धक्का, 'या' दोन खेळाडूंवर 4 महिन्यांची बंदी!
T20 World Cup 2024 : झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने वेस्ली माधवेरे (Wesley Madhevere) आणि ब्रँडन मावुता (Brandon Mavuta) यांच्यावर बंदी घातली आहे. डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीये.
Jan 26, 2024, 08:46 PM ISTव्यंग असलेल्या अर्भकाचा जन्म रोखणं आता शक्य!
व्यंग अर्भकाचं पोषण करणं हे अनेक कुटुंबांसाठी आयुष्यभराचं दिव्य ठरतं. त्यात गर्भातच अर्भकाला व्यंग असल्याचं कळल्यानंतरही गर्भपात करता येत नाही. सध्याच्या कायद्यानुसार २० आठवड्यांपर्यंतच्या गर्भाचा गर्भपात करण्यास कायद्याची संमती आहे. पण ही मर्यादा आता तब्बल ४ आठवड्यांनी वाढवून २४ आठवड्यांपर्यंत करण्याचा मसुदा केंद्रीय आरोग्य मंत्रिमंडळानं बनवला आहे. देशभरातील अनेक कुटुंबांना त्यामुळं दिलासा मिळणार आहे.
Nov 3, 2014, 12:43 PM IST