ravi teja

कंगना राणावतच्या 'इमर्जन्सी'नंतर अनुपम खेर यांचा नवा बायोपिक

Anupam Kher in Biopic: अनुपम खेर यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरमधील माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भुमिकेनंतर आता ते नवी कोरं बायोपिक करण्यास सज्ज आहेत. 

Oct 19, 2023, 09:28 PM IST

मोठी बातमी | Drugs Case प्रकरणी राणा डग्गुबती, रवी तेजासह 12 जणांना समन्स

प्रवर्तन निदेशालयने इंडस्ट्रीतील 12 सुप्रसिद्ध सेलिब्रिटींना तस्करी आणि अंमली पदार्थ सेवन केल्याबद्दल समन्स पाठवले आहेत.

Aug 25, 2021, 11:02 PM IST

20 ऑगस्टपासून सुरू होणार 'Kick 2' चं शूटिंग

2009मध्ये रिलीज झालेला सुपरहिट तेलुगू चित्रपट ‘किक’चा सिक्वेल ‘किक 2’चं शूटिंग 20 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन सुरेंद्र रेड्डी करत आहेत. तर लीड रोलमध्ये रवी तेजा आहे. 

Aug 17, 2014, 05:58 PM IST