ravi bishnoi catch video

IND vs ZIM : टीम इंडियाचा 'जॉन्टी रोड्स', गोळीच्या स्पीडने जाणाऱ्या बॉलवर बिश्नोईचा अफलातून कॅच, पाहा Video

Ravi Bishnoi catch against Zimbabwe : ब्रायन बेनेटचा बॅकवर्ड पॉइंटवर उभ्या असलेल्या रवी बिश्नोईने हवेत उडी मारून झेल घेतला, त्याचा कॅच सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतोय.

Jul 10, 2024, 11:45 PM IST