रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर घडली थरारक घटना; तिघेजण बुडाले
रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर तिघेजण बुडाले आहेत.
Sep 29, 2024, 07:24 PM ISTरत्नागिरीत खळबळ! नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, बेशुद्धावस्थेत सापडली पीडिता
Ratnagiri Crime News: रत्नागिरीत एक धक्कादायक घटना घडली आहे. नर्सिंगला शिकणाऱ्या एका तरुणीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे.
Aug 27, 2024, 11:02 AM ISTमुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याची 2 महिन्यातच डेंजर अवस्था; ठाकरे गट आक्रमक
कशेडी बोगद्यातली गळती वाढली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. सिमेंटच्या फेसिंगमधून पाण्याचे फवारे उडत आहेत.
Jun 24, 2024, 05:02 PM ISTमुंबई गोवा महामार्ग खचण्याची भीती; संगमेश्वरजवळ धोकादायक स्थिती
मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अशातच आता मुंबई गोवा महामार्ग खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Jun 8, 2024, 09:15 PM ISTRatnagiri Bus Fire : महाडजवळ खासगी बसला भीषण आग, 19 प्रवासी थोडक्यात बचावले
Mumabi-Goa Highway Bus Fire : रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने गेलेल्या खाजगी बसने महाड जवळच्या सावित्री पुलाजवळ पेट घेतला. ही घटना महाड येथे सावित्री नदीवरील पुलावर घडली आहे.
Feb 7, 2024, 10:21 AM ISTखासगी ट्रॅव्हल्सवाले जास्त पैसे घेतायत? 'येथे' करा तक्रार
Private Travels Charge: जास्त भाडं आकारल्यास प्रवाशी तक्रार नोंदवू शकतात.अवाजवी भाडे आकारणाऱ्यांविरोधात प्रवाशांना 02352-225444 या व्हॉट्सअपनंबरवर तक्रार करता येणार आहे. येथे वाहन, वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि भाडे आकारणी तिकीटचा फोटो पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Sep 6, 2023, 01:05 PM ISTरत्नागिरी - कोल्हापूर महामार्ग सुरु, 'या' मार्गावरुन वाहतूक वळवली
Ratnagiri Rain News : रत्नागिरी मिऱ्या - नागपूर महामार्ग काल रात्री नाणीजजवळ खचला होता. त्यामुळे कोल्हापूर - रत्नागिरी वाहतूक ठप्प झाली होती. जवळ पास 12 तासानंतर ही वाहतूक पूर्ववत झाली आहे. मात्र, अन्य दुसऱ्या मार्गाने ही वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
Jun 30, 2023, 11:02 AM IST"त्या मुलीने मला फसवून..."; मृत्यूपूर्वीचा रिक्षाचालकाचा शेवटचा व्हिडिओ समोर!
Ratnagiri Crime : रत्नागिरी शहरात काही दिवसांपूर्वी रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या रिक्षाचालकाने जामिनावर सुटताच स्वतःला संपवलं होतं. या घटनेमुळे रत्नागिरीत एकच खळबळ उडाली होती.
Jun 25, 2023, 11:08 AM ISTबारसू रिफायनरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदी
Raju Shetty Ban Ratnagiri : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. सध्या रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरीला तीव्र विरोध होत आहे. येथील आंदोलन पेटले आहे. त्यामुळे शेट्टी यांना रत्नागिरी बंदीची नोटीस बजावण्यात आली आहे.
May 2, 2023, 09:39 AM ISTRatnagiri : कोकणात रिफायनरीवरून वाद पेटला! बारसूत रिफायनरीला स्थानिकांचा विरोध
Ratnagiri : कोकणात रिफायनरीवरून वाद पेटला! बारसूत रिफायनरीला स्थानिकांचा विरोध
Apr 25, 2023, 02:15 PM ISTरत्नागिरीत बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात, 17 पोलीस जखमी
Ratnagiri Police Van Accident: रिफायनरीचे सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात 17 पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
Apr 24, 2023, 11:42 AM ISTBrother Sister News : आईची आठवण येतेय, माऊलीच्या ओढीने न सांगता घरातून निघाले बहीण-भाऊ अन् मग...
Ratnagiri News : चार वर्षांपूर्वी आई घर सोडून निघून गेली. मुलं वडिलांकडे राहतं होती. माऊलीची ओढ एवढी वाढली की ही मुलं न सांगता घरातून बाहेर पडली. अल्पवयीन मुलं घरात नाही पाहून कुटुंबाने परिसर पालथ घातलं अन् तेवढ्यात पोलिसांचा फोन आला...
Apr 19, 2023, 12:32 PM ISTRefinery Project : कोकणातील रिफायनरीविरोधात बारसू , सोलगावचे नागरिक आक्रमक; कातळावरच ठोकले तंबू
Barsu Refinery Project : कोकणातील रिफायनरीविरोधात बारसू आणि सोलगावचे नागरिक आक्रमक झालेत. ग्रामस्थांनी कातळावरच तंबू ठोकले आहेत. त्यामुळे हे आंदोलन चिघण्याची शक्यता आहे.
Jan 3, 2023, 01:38 PM ISTगुजरातमध्ये पूल दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकार ही अलर्ट, या पुलाच्या दुरुस्तीचे आदेश
पूल कोसळण्याच्या बातम्या वारंवार समोर येत असतात.
Oct 31, 2022, 07:35 PM ISTCrime News : स्वप्नाली सावंत जळीतकांडप्रकरणी आणखी एक हादरवणारी माहिती समोर, 18- 20 गोणी...
त्या 31 ऑगस्टपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर त्यांच्या मृत्यूची माहितीच समोर आली
Sep 15, 2022, 09:11 AM IST