ration shops

आता रेशनच्या दुकानातून कर्जही मिळणार; सरकारची नवी योजना ठरणार तारणहार

Ration Card Updates : याचंच एक उदाहरण म्हणजे, आता भारतात पोस्टामागोमाग चक्क रेशनच्या दुकानांमधूनही आर्थिक सेवांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. थोडक्यात रेशनची दुकानंही Banking सुविधा पुरवणार आहे. 

 

Jun 21, 2023, 12:41 PM IST
Nashik Shortage Of Grains In Ration Shops During Diwali Festival PT2M43S

नाशिक | ऐन दिवाळीत रेशन दुकानावर धान्याचा तुटवडा

Nashik Shortage Of Grains In Ration Shops During Diwali Festival

Nov 9, 2020, 02:50 PM IST
MAHARASHTRA NASHIK RATION SHOPS ON STRIKE FROM TODAY PT1M46S

नाशिक | रेशन दुकानदार संपावर

MAHARASHTRA NASHIK RATION SHOPS ON STRIKE FROM TODAY

Jun 1, 2020, 11:55 PM IST

रेशन दुकानांना तीन महिन्यांचे धान्य, कांदे-बटाटे देण्याचे राज्य सरकारचे निर्देश

राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दुकाने बंद असल्याने रेशन दुकानांना तीन महिन्यांचे धान्य, कांदे, बटाटे देण्याचे राज्य सरकारचे निर्देश दिले आहे.

Mar 20, 2020, 07:30 PM IST

दिवाळीच्या तोंडावर खराब तूरडाळ, रेशन दुकानदारांकडून माथी

 दिवाळीच्या तोंडावर ही खराब तूरडाळ जबरदस्तीने माथी मारण्यात येत आहेत.  

Oct 12, 2019, 12:51 PM IST

मुंबई | रास्त भाव दुकानातून मिळणार महानंदचे दूध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 20, 2018, 03:19 PM IST

आता, रेशन दुकानावरही मिळणार तूर डाळ!

आता रेशन धान्य दुकानांवरही तूर डाळ उपलब्ध होणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे.

Nov 22, 2017, 01:07 PM IST

रेशन दुकानांचा कारभार झाला पारदर्शी

रेशन दुकानांमध्ये ग्राहकांची होणारी लूट थांबविण्याच्या दृष्टीने व पारदर्शी कारभार व्हावा या साठी वर्धा जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना POS मशीन वितरित केल्या आहेत. या मशीन च्या माध्यमातून राशन दुकानदाराने किती धान्य आणले, किती ग्राहकांना ते वाटले व किती रुपयात वाटले याची अचूक माहिती मिळणार आहे.

Apr 16, 2017, 10:45 AM IST