सोने-चांदीचे आजचे दर (शहरानुसार)
अक्षय तृतीया..सोने-चांदीची खरेदी करायला बाहेर पडताय?...मग आजच्या सोने-चांदीच्या दरावर जरा एक नजर टाका...
May 13, 2013, 08:49 AM ISTपरदेशी बाजारात मंदी, स्वस्त झालं सोनं- चांदी
दसरा- दिवाळीमध्ये भाव आकाशात भिडलेल्या सोन्याचे भाव गेल्या पाच दिवसांत १२२५ रुपयांनी उतरले आहेत. सोन्याप्रमाणेच चांदीची किंमतही घसरली आहे. परदेशातील बाजारपेठेतील मंदीची झळ सोन्याला बसली आहे.
Dec 2, 2012, 09:22 PM ISTपेट्रोलचे दर कमी होण्याची शक्यता
वाचकांसाठी आज आणखी एक गुडन्यूज आहे... येत्या एक-दोन दिवसांत पेट्रोलचे दरात कपात होण्याची शक्यता आहे.
Sep 24, 2012, 06:24 PM IST