rashid khan height

मला खूप विचित्र वाटलं जेव्हा...; SRH विरूद्ध उतरल्यानंतर राशिद खानचं खळबळजनक वक्तव्य!

अफगाणिस्तानचा जादुगार लेग स्पिनर राशिद खानने आयपीएलमध्ये चांगली छाप पाडली आहे. आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत त्याने जगभरात त्याच्या नावाचा डंका वाजवला आहे. 2017 साली राशिदने सनरायझर्स हैदराबादकडून डेब्यू केलं होतं. दरम्यान कालच्या सामन्यात डेब्यू केलेल्या टीमविरूद्ध खेळण्याची भावना राशिदने व्यक्त केली आहे. 

Apr 28, 2022, 10:17 AM IST