rashi bhavishya 18 december 2023

International Migrant Day : जगातील सर्वाधिक स्थलांतरित लोक कोणत्या देशात राहतात?

आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन हा लाखो स्थलांतरितांनी त्यांच्या मूळ देशांच्या अर्थव्यवस्थेत त्यांच्या मूलभूत मानवी हक्कांचा आदर करण्यासाठी केलेले योगदान ओळखण्याची संधी म्हणून पाहिले जातो.

स्थलांतरितांच्या भूमिकेचा आणि स्थलांतरामुळे विकासात योगदान दाखवण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो.

Dec 18, 2023, 10:08 AM IST

Horoscope 18 December 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींना उधारीचे पैसे परत मिळू शकतात!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Dec 17, 2023, 10:40 PM IST