Horoscope : दत्तांची कृपा 'या' राशीवर खास; दत्तजयंतीला कसं असेल 12 राशींचं भविष्य?
आज 14 डिसेंबर म्हणजेच शनिवारी सर्व राशींमध्ये ग्रहांची चांगली दिशा आणि दशा दिसत आहे. याचा अर्थ असा आहे की सर्व राशींना आज कोणत्या ना कोणत्या कामात चांगले यश मिळेल किंवा चांगले परिणाम दिसून येतील. तसेच आज श्रीगुरुदेव दत्तांची राहिल विशेष कृपा.
Dec 14, 2024, 06:55 AM IST