ranbir

करू नका नक्कल, दीपिकासाठी तो करणार टक्कल

अभिनेता रणवीर सिंहने आपल्या लांब सडक आणि काळ्या केसांचा बळी देणार आहे, रणवीर टक्कल करणार आहे, मात्र यासाठी रणवीरचा उत्साह दांडगा आहे.

Oct 7, 2014, 05:06 PM IST

कटरिनाचं रणबीरला 'सरप्राईझ'

कटरिना आणि रणबीरची मैत्री सर्वांनाच माहित आहे. कटरिना रणबीरला आपल्या जीवनातील एक महत्वाचा भाग मानते. यासाठी रणबीरच्या ३२ व्या वाढदिवसाच्या दिवशी कटरिनाने एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं.

Sep 29, 2014, 06:19 PM IST

रणबीर-कतरिना लग्नाची तारीख लवकर करणार जाहीर

रणबीर आणि कतरिनाच्या लग्नाची तारीख नक्की झाल्याची बातमी पुढे येत आहे. एका इंटरटेन्मेंट चॅनलने दिलेल्या बातमीनुसार रणबीर आणि कतरिना या वर्षाच्या शेवटी लग्न करणार आहे

Jun 5, 2014, 06:10 PM IST

रणबीरचा अलियाशिवाय `दिल है की मानता नही`

सदाबहार अभिनेत्री आलिया भट्टवर रणबीर कपूर फिदा झाला आहे. हाय-वे चित्रपटातील हृदयस्पर्शी अभिनयामुळे सर्वांच्या चर्चेचा विषय अलिया भट्ट ठरली आहे.

Mar 20, 2014, 07:59 PM IST

नवीन वर्षात होणार रणबीर-कतरिनाचा साखरपुडा?

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बोललं जातंय की, हे दोघं न्यूयॉर्कमध्ये येत्या नवीन वर्षात म्हणजेच २०१४मध्ये आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.

Dec 1, 2013, 07:19 PM IST

रणबीर कपूर आणि कतरीनाचा होणार साखरपूडा?

बॉलिवूडचं हॉट कपल असलेल्या रणबीर कपूर आणि कतरीना कैफ लवकरच साखरपूडा करणार असल्याची चर्चा आहे. या जोडीचे बीचवरचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या नात्याबाबत बॉलिवूड आणि बॉलिवूड फॅन्समध्ये प्रचंड चर्चा सुरू होती. आपल्या नात्याबद्दल ते गंभीर असल्याचं समजतंय.

Aug 29, 2013, 03:16 PM IST

३०कोटींच्या ‘बर्फी’ची कमाई १०० कोटी

बॉलिवूड क्षेत्रात चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत नाही, अशी मारण्यात येणारी बोंब चुकीची ठरत आहे. रणवीर कपूरचा ‘बर्फी’ने १०० कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे. हा चित्रपट ३० कोटी रूपयांमध्ये तयार करण्यात आला होता.

Oct 4, 2012, 10:52 AM IST

बॉलिवूडची सफर

हृतिक क्रिश 3 सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सलमान खानचा बहुचर्चित एक था टायगर सिनेमा ईद दरम्यान रिलीज होणार आहे. यासह मनोरंजन विश्वातल्या बातम्या पाहूयात, बॉलिवूडची सफरमधून !

May 19, 2012, 08:19 AM IST