कॅटसाठी जास्त रोमॅन्टिक कोण… सल्लू की रणबीर?
बॉलीवूड अभिनेत्री कटरीना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या लव्ह अफेअरच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. पण...
Nov 17, 2013, 10:59 AM ISTरणबीर कपूरला हवी होती कॅट, बेशरममधून पत्ता कट!
स्पेनमध्ये आताच एकत्र वेळ घालून आलेले आणि युरोपियन ट्रीपमध्ये एकत्र असणारे बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि कतरीना कैफ हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Aug 23, 2013, 04:14 PM ISTरणबीर-कॅटला दीपिकाचा सल्ला!
‘जर तुम्ही स्टार आहात, पब्लिक फिगर आहात तर अशा गोष्टी तुमच्याबरोबर होणारच. पण, अशा गोष्टी घडू नयेत म्हणून तुम्हीच सावधान राहायला हवं’
Aug 8, 2013, 01:18 PM ISTरणबीर - कतरीनाच्या फोटोवर सलमान म्हणतो...
कतरीना आणि रणबीरची जोडी फॉर्ममध्ये आहे. दोघांनी स्पेनमध्ये घालवलेले दिवस काही फोटोंच्या माध्यमातून समोर आल्यानंतर तर जास्तच... याच फोटोंवर सलमानची काय प्रतिक्रिया असेल बरं...
Aug 1, 2013, 03:50 PM ISTरणबीरची काय बाबा मजा आहे.....
रणबीर कपूरने कपूर घराण्याचा वारसा अभिनय आणि एकाच वेळा अनेकांशी प्रेमलीलांच्या बाबतीतबी तितक्याच दमदारपणे पुढे चालवला आहे. रणबीरने आपण सर्वाथाने लायक वारसदार आहोत हे सप्रमाण सिद्ध केलं आहे.
Mar 26, 2012, 11:25 PM ISTझी सिने ऍवार्डस- विद्या-रणबीर छा गये
झी सिने ऍवार्ड्स २०१२ च्या विनिशिएन मकाऊ येथील भव्य दिव्य सोहळ्याला अवघं बॉलिवूड लोटलं. रॉकस्टारसाठी रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर डर्टीसाठी विद्या बालनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.
Jan 22, 2012, 06:53 PM IST