ranaji trophy

मोठी बातमी! रोहित शर्मा जखमी असताना Sanju Samson ची कर्णधारपदी नियुक्ती

न्यूझीलंडच्या सिरीजमध्ये संजूला बेंचवर बसवलं होतं. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर (Social Media) संताप व्यक्त केला होता. मात्र आता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संजू सॅमसनला कर्णधारपद (Sanju Samson captain) देण्यात आलं आहे.

Dec 8, 2022, 09:21 PM IST

रणजीमध्येही पुजाराचा खराब फॉर्म कायम; भोपळाही न फोडता माघारी

सौराष्ट्रकडून खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराकडे अनेकांचं लक्ष होतं. मात्र एकंही रन न करता पुजारा माघारी परतला आहे. 

Feb 19, 2022, 02:45 PM IST