ramsetu

अखेर ठरलं!!! अक्षयकुमारचा 'रामसेतू' या तारखेला होणार रिलीज..आश्चर्यचकित करणारी झलक

अक्षय कुमारने त्याच्या बहुप्रतिक्षित 'राम सेतू' चित्रपटाची आणखी एक झलक त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

Apr 29, 2022, 09:26 AM IST

Ramsetu सिनेमातील Akshay Kumar चा पहिला लूक रिलीज

अक्षय कुमार लवकरच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. रामसेतू या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. आणि यासाठी नुकतीच त्याने शूटिंगलाही सुरूवात केली आहे. मात्र या सिनेमातील अक्षयच्या लूकबाबत सस्पेन्स कायम होता. 

Mar 30, 2021, 01:23 PM IST

रामसेतू खरंच आहे का? वैज्ञानिकांचा खुलासा

रामायणामध्ये उल्लेख केलेला रामसेतू खरंच अस्तित्वात आहे का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो.

Dec 12, 2017, 10:51 PM IST