ramayana

'रामायण'च्या सेटवरून लीक झाला रणबीर कपूर-साई पल्लवीचा लूक, राम-सीतेच्या अवतारात दिसले कलाकार

Ramayan Ranbir Kapoor and Sai Pallavi : रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांचा 'रामायण'च्या सेटवरील फोटो लीक

Apr 27, 2024, 04:49 PM IST

AI नं दाखवला 'रामायण' चित्रपटातील श्रीराम यांचा वॉरियर लूक, तुम्हाला रणबीरचा लूक कसा वाटला?

Ranbir Kapoor AI Photo as Ram : AI नं दाखवला रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपटातील श्रीराम यांचा वॉरियर लूक

Apr 7, 2024, 05:44 PM IST

राजा दशरथाच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन आणि रामाच्या भूमिकेत रणबीर... तुम्हाला आवडली का कास्ट?

Amitabh Bachchan in Ramayana : अमिताभ बच्चन हे लवकरच 'रामायण' या चित्रपटात दिसणार आहेत. नितेश तिवारी यांच्या या चित्रपटात रणबीर कपूर साकारणार श्रीराम यांची भूमिका... तुम्हाला कशी वाटली ही जोडी?

Feb 12, 2024, 01:22 PM IST

भावाच्या चुकीमुळे सलमान खानच्या हातातून गेला प्रभू श्रीरामांचा रोल; चित्रपटाचे शुटिंगही झाले होते

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला प्रभू श्रीरामांची भूमिका साकारण्याची संधी चालून आली होती. पण त्याच्या भावामुळे त्याला ही संधी गमवावी लागली. 

Jan 31, 2024, 10:29 PM IST

'सेक्रेड गेम्स'मधील 'कुकू' साकारणार रणबीरच्या 'रामायण'मध्ये शूर्पणखा?

गेले अनेक दिवसांपासू रणबीरच्या रामायण सिनेमाची जोरदार चर्चा आहे. आता या सिनेमाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. अभिनेत्री कुब्रा सैतचं नाव आता या प्रोजेक्ट्ससोबत जोडलं जात आहे. या सिनेमात कुब्रा शूर्पणखा या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

Jan 17, 2024, 05:55 PM IST

प्रभू श्रीराम यांच्या बहिणीचं नाव माहितीये? जाणून घ्या रामायणातील रहस्यमयी संदर्भ

Ramayana: प्रभू श्रीराम हे रुप डोळ्यांसमोर उभं राहिलं की त्यांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या अनेक गोष्टी समोर येताता आणि सारे भारावून जातात. अशीच काही रहस्य इथं वाचा... 

 

Jan 15, 2024, 11:48 AM IST

सुट्टीला त्याचत्याच ठिकाणी जाण्यापेक्षा, यावेळी पाहा उत्तराखंडमधील 'हे' रहस्यमयी ठिकाण; रामायणाशी आहे संबंध

Best Places to visit in uttarakhand : यंदाच्या सुट्टीचा बेत आखतेवेळी उत्तराखंडमधील एका अशा रहस्यमयी जागेला भेट द्या, जी पाहून तुम्ही भारावून जाल. 

 

Dec 14, 2023, 03:42 PM IST

लंकाधीश रावणातही होते 'हे' 5 चांगले गुण!

लंकाधीश रावणातही होते 'हे' 5 चांगले गुण!

Nov 29, 2023, 02:00 PM IST

शूर्पणखाच्या पतीचं नाव काय होतं? रावणाच्या वधानंतर तिचं काय झालं?

Untold Story of surpanakha : शूर्पणखाने आपल्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न केले होते. शूर्पणखाच्या पतीचे नाव विद्युतजिह्वा होते आणि तो राजा कालकेयचा सेनापती होता. कालकेयाशी झालेल्या युद्धात रावणाने विद्युतजिहाचा ​​वध केला होता. त्याचा भाऊ त्याच्या दुर्दैवाचे कारण बनला. पतीच्या मृत्यूनंतर शूर्पणखाने तिचे संपूर्ण आयुष्य लंका आणि दक्षिण भारतातील जंगलात घालवले. 

Nov 8, 2023, 11:42 PM IST

AI नं बनवलं 'रामायणा'साठी बॉलिवूड आणि टॉलीवूडच्या कलाकारांचे लूक्स, एकदा पाहाच

बॉलिवूड कलाकार जे लवकरच रामायण या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. त्या सगळ्यांनी या भूमिकांसाठी तयारी देखील सुरु केली आहे. दरम्यान, अजूनही सगळे कलाकार हे फायनलाइज झालेले नाहीत. त्या कलाकारांचे लूक आता कसे दिसतील याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यात आता AI नं हे सगळे कलाकारा रामायणाच्या भूमिकेत कसे दिसतील ते चित्र बनवलं आहे. चला तर पाहुया कसे दिसतील हे कलाकार...

Nov 2, 2023, 07:14 PM IST

Sunny Deol Hanuman : हनुमानची भूमिका साकारण्यासाठी सनी देओलेने फीमध्ये केली कपात

'रामायण' या पौराणिक चित्रपटात सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. आता, नुकत्याच आलेल्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, भगवान हनुमानाच्या भूमिकेसाठी अभिनेत्याने त्याच्या फीच्या रक्कमेत घट केली आहे.

Oct 27, 2023, 02:20 PM IST

'रामायणा'त सनी देओलची एन्ट्री, रणबीर कपूरसोबत साकारणार खास भूमिका?

Sunny Deol as Hanuman: बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या चर्चेत आहे. गदर -2 ला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता सनी देओल वेगळ्यात भूमिकेत दिसणार आहे. 

Oct 11, 2023, 12:18 PM IST

Video : मुंबईत आदिपुरुष चित्रपटाचा शो पाडला बंद, 'आम्हाला फासावर चढावं लागलं तरी...'

Adipurush controversy : ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट सध्या ट्रोल्सच्या निशाण्यावर आहे. या चित्रपटाविरोधात काही ठिकाणी तक्रारी देण्यात आल्या. तर काही ठिकणी तोडफोड झाली आहे. अशातच आता मुंबईत आदिपुरुष चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला. 

Jun 19, 2023, 01:24 PM IST

Zoom Call, दौरा अन्...; प्रभासलाच रामाच्या भूमिकेसाठी का निवडलं? ओम राऊतांनी सांगितलं स्पेशल कारण

Adipurush Director Om Raut On Why He Chose Prabhas: 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटावरुन अनेक वाद निर्माण झाले आहेत. अनेकांनी रामायणाच्या मूळ कथेशी केलेली छेडछाड, पात्रांमधील बदल यासारख्या गोष्टींवरुन टीका केलेली असतानाच कलाकारांची निवड चुकल्याचीही टीका केली जात आहे. रामाची भूमिका साकारणाऱ्या प्रभासची निवड चुकल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. मात्र प्रभासची निवड या भूमिकेसाठी करण्यामागील कारण आणि प्रभासला पहिल्यांदा हे सांगितलं तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया होती याबद्दल दिग्दर्शकांनीच खुलासा केला आहे. काय घडलं या निवडप्रक्रियेदरम्यान पाहूयात...

Jun 19, 2023, 12:31 PM IST

'हिंदुत्वाच्या नावावर तमाशा'; Adipurush चित्रपटामुळं राऊत विरुद्ध राऊत

Adipurush : एखाद्या चित्रपटाची इतकी चर्चा होते की प्रदर्शनानंतर मात्र क्षणातच हिरमोड. अशीच काहीशी परिस्थिती प्रभासची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'आदिपुरुष' या चित्रपटाची झाल्याचं पाहायला मिळालं. 

 

Jun 19, 2023, 12:01 PM IST