rama shah

चौदा वर्षात तीन लाख गणेशमूर्ती

बाप्पाच्या आगमनाचे वेध सर्वांनाच लागले आहेत लहानग्यान पासून थोरांपर्यंत प्रत्येकजण लाडक्या बाप्पाची रूपे त्याच्या निरनिराळ्या नावाच्या प्रेमात असतात. याच धर्तीवर रमा शहा यांनी चौदा वर्षात तीन लाख गणेश मूर्ती साकारण्याचा विक्रम केला आहे.

Aug 26, 2014, 08:26 PM IST