42 किलो वजन कमी करुन 51 वर्षीय राम कपूरचं इंस्टाग्रामवर कमबॅक, फोटो पाहून चाहते स्तब्ध
राम कपूर हा अभिनेता वयाच्या 51 व्या वर्षी वेट लॉसमुळे चच्रेत आला आहे. मालिकेत राम कपूर यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला पडल्या पण आता त्याच ट्रान्सफॉर्मेशन सगळ्यांना थक्क करणार आहे.
Dec 20, 2024, 02:53 PM ISTराम कपूरचा 17 मिनिटांचा Intimate scene पाहून, काय होती पत्नीची प्रतिक्रिया ?
या सीनमुळे बरीच कोन्ट्राव्हर्सीही झाली होती.
Sep 1, 2022, 03:58 PM IST