rakhi sawant real husband

Rakhi Sawant चा पोलिस स्टेशनमध्ये हटके अंदाज, 'गंगूबाई' स्टाईलमध्ये पडली बाहेर

Rakhi Sawant ला काल पोलिसांनी शर्लिन चोप्राच्या तक्रारीनंतर ताब्यात घेतले होते. या प्रकरणी राखी सावंतची चौकशी झाल्यानंतर तिला सोडण्यात आले आहेत, दरम्यान तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 20, 2023, 04:58 PM IST