राखी सावंत Kiss प्रकरणी मिका सिंगला दिलासा; तब्बल 17 वर्षानंतर कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
Rakhi Sawant Kissing Case: 2006 साली आपल्याला जबरदस्ती कीस केल्याबद्दल राखी सावंत हिनं मिका सिंग विरूद्ध केस दाखल केला होता. याबद्दल कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
Jun 16, 2023, 07:22 PM ISTराखी सावंतसोबतच नातं खुद्द मिका सिंगने केलं रिवील
सर्व विनोदी कलाकारांची मजेदार कृती आणि मिका सिंगची बुद्धी प्रत्येकाला चांगलच हसवणार आहे.
Sep 17, 2021, 12:40 PM IST