rajyog benefit

Malavya Rajyog : शुक्र गोचरमुळे मालव्य राजयोग! 'या' राशींना बक्कळ धनलाभ होणार?

Malavya Rajyog : लवकरच शुक्र गोचर करणार आहे. सिंह राशीत शुक्र गोचर झाल्यामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे. काही राशींच्या नशीबात वैभव, संपत्ती आणि करिअरमध्ये यश मिळणार आहे. 

Jun 25, 2023, 03:44 PM IST

Hans Rajyog : 24 जूनला हंस आणि बुधादित्य राजयोग! 'या' राशींना धन-संपत्ती, वैभवासह नोकरीत यश

Budhaditya Rajyoga : 24 जून म्हणजे शनिवार वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी मिथुन राशीत सूर्याच्या संक्रमणाने  बुध आणि सूर्याचा संयोग होईल. ज्यामुळे बुधादित्य राजयोग निर्माण होईल.

Jun 23, 2023, 01:25 PM IST

Rajyog 2023 : मूलत्रिकोण, परिवर्तन राजयोगामुळे 4 राशींना अचानक धनलाभ होणार? करिअर आणि व्यवसायात यश

Rajyog 2023 : सर्वात संथ गतीने आपली स्थिती बदलणारा आणि कर्माचा कारक शनी कुंभ राशीत आहेत. शनि वक्रीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे. मूलत्रिकोण, परिवर्तन राजयोगामुळेही  4 राशींना अचानक धनलाभ होणार आहे.

Jun 21, 2023, 09:41 AM IST

Kotipati Rajyog : कोटीपती, चंडिका आणि जया योगमुळे 'या' राशी होणार कोट्यधीश ?

Kotipati Rajyog Chandika Yog and Jaya Yog : जेव्हा दोन किंवा तीनपेक्षा जास्त ग्रह कुठल्या घरात भेटतात तेव्हा या संयोगामुळे राजयोग तयार होतात. राजयोग म्हटलं की राजासारखं आयुष्य काही राशींच्या नशिबात येतं. 

Jun 20, 2023, 03:08 PM IST

Matsya Rajyog 2023 : निचभंग, मत्स्य आणि विष्णू राजयोगातून 'या' राशींना यश-प्रमोशन-प्रतिष्ठा

Neechbhang Vishnu and Matsya Rajyog 2023 : मंगळ राशीचं परिवर्तनामुळे तीन खास योग तयार होत आहेत. लवकरच मंगळ आपली स्थिती बदलणार आहे. 

Jun 16, 2023, 03:17 PM IST

June Rajyog 2023 : शनी - शुक्राच्या संयोगाने नवपंचम, तर सूर्य - बुधामुळे बुधादित्य राजयोग, 4 राशींच्या भाग्यात अपार पैसा?

Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्या ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातून अतिशय शुभ असणार आहे. या महिन्यात चार ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. 

May 31, 2023, 04:02 PM IST