rajyasabha election 2024

राज्यसभेची पुन्हा हुलकावणी, पंकजा मुंडे आता काय भूमिका घेणार?

Rajyasabha Election 2024 : काँग्रेससोडून भाजपात प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांना अवघ्या 24 तासात राज्यसभेची लॉटरी लागली. भाजपाकडून महाराष्ट्रातील तीन नेत्यांची नावं राज्यसभेसाठी जाहीर करण्यात आली आहेत. पण यात पु्न्हा एकदा पंकजा मुंडे यांना हुलकावणी मिळाली आहे. आता पंकजा मुंडे काय निर्णय घेणार याकडे समर्थकांचं लक्ष लागलं आहे. 

Feb 14, 2024, 05:36 PM IST

इंदिरांच्या वाटेवर सोनिया गांधी! राज्यसभेसाठी राजस्थानची निवड का केली? हे आहे कारण...

Sonia Gandhi Rajya Sabha Election 2024 : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. कठिण काळात गांधी कुटुंबियांना दक्षितेल्या राज्यांनी मदत केल्याचा इतिहास आहे. पण यावेळी सोनिया गांधी यांनी राजस्थानची निवड केली आहे. 

Feb 14, 2024, 03:23 PM IST

शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी, उद्या अर्ज भरणार

Rajyasabha Election 2024 : भाजपनंतर शिवसेना शिंदे गटानेही (Shivsena Shinde Group) राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसमधून शिंदे गटात आलेल्या मिलिंद देवरा (Milind Deora) यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मिलिंद देवरा उद्या अर्ज दाखल करणार आहेत. 

Feb 14, 2024, 02:34 PM IST