rajvardhan hangargekar

वर्ल्ड कपनंतर हार्दिकचा पत्ता कट? 'हा' खेळाडू घेणार जागा, स्वत: MS Dhoni ने दिलीये ट्रेनिंग!

Indian Cricket Team : वर्ल्ड कपनंतर हार्दिकचा ( Hardik Pandya) पत्ता कट होणार का? असा सवाल विचारला जात आहे.

Aug 28, 2023, 09:44 PM IST

Asia Cup 2023: एशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा, 'या' तारखेला पाकिस्तानशी भिडणार

Asia Cup 2023: श्रीलंकेत 14 ते 23 जूलैदरम्यान खेळवण्यात येणाऱ्या एशिया कप 2023 स्पर्धेसाठी 15 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.  20 वर्षाच्या खेळाडूची या संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

Jul 4, 2023, 08:39 PM IST

MPL 2023: कोणता संघ कितव्या स्थानी? जाणून घ्या Points Table

MPL 2023: कोणता संघ कितव्या स्थानी? जाणून घ्या Points Table   

Jun 20, 2023, 09:41 PM IST

डबल सेंच्युरीनंतर Ruturaj Gaikwad ने केलं असं कृत्य...सोशल मीडियावर एकच चर्चा

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात ऋतुराजने 220 रन्सची नाबाद खेळी केली. या सामन्यात महाराष्ट्राने 58 रन्सने सामना जिंकला. दरम्यान सामन्यानंतर ऋतुराजने त्याच्या कृत्याने सर्वांची मनंही जिंकली आहेत. 

Nov 28, 2022, 09:06 PM IST

एक चान्स तो बनता है यार! 'या' तीन युवा खेळाडूंना IPLमध्ये यंदाही संधी नाहीच

यंदाच्या IPLमध्ये तीन यशस्वी, प्रतिभावंत खेळाडूंना एकही सामना खेळता आला नाही आहे. या तीनही खेळाडूंनी संपूर्ण आयपीएल बेंचवर काढली. 

May 23, 2022, 01:16 PM IST

वय लपवून त्या खेळाडूने केली भारतीय संघाची फसवणूक; आता होतेय कारवाईची मागणी

भारताच्या 19 वर्षाखालील क्रिकेट संघात खेळणारा खेळाडू राज्यवर्धन हंगर्गेकर याने खोटं वय दाखवलं. मुळात 21 वर्षाचा असणारा हा खेळाडू मात्र 19 वर्ष खालील वयोगटातून वर्ल्ड कप खेळलाय.

Feb 18, 2022, 01:09 PM IST

U19 च्या या 5 भारतीय युवा खेळाडूंवर IPL मध्ये पडणार पैशांचा पाऊस

भारतीय युवा संघातील खेळाडूंवर देखील आयपीएलमधील फ्रेंचायजींची नजर असणार आहे.

Feb 2, 2022, 10:06 PM IST

'वर्ल्ड कप'नंतर 19 वर्षांहूनही कमी वयात 'हे' खेळाडू बनणार कोट्यधीश!

एकीकडे भारतीय युवा टीमची चौथ्यांदा अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलकडे जाणार आहे, तर दुसरीकडे या युवा खेळाडूंना करोडपती बनण्याची संधी आहे.

Feb 2, 2022, 11:07 AM IST