मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ठाकरे बांधवांबाबत वक्तव्य
CM Devendra Fadnavis On Thackeray Brothers
Jan 11, 2025, 10:40 AM ISTSandeep Deshpande Attack : माझ्यावरील हल्यामागे भांडूप कनेक्शन समोर - संदीप देशपांडे
Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे (Sandeep Deshpande ) यांच्यावर काल दादर शिवाजी पार्क येथे सकाळी हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हल्ल्याची माहिती दिली. माझ्यावर पाठिमागून हल्ल्या करण्याचा प्रयत्न केला. डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. मात्र, मी हात पुढे केल्याने हाताला लागले. त्याला पकडत असताना दुसऱ्याने पायाला दुखापत केली. त्यानंतर लोक जमा झाल्याने ते पळून गेलेत. (Attack on MNS leader Sandeep Deshpande )
Mar 4, 2023, 12:47 PM IST"अशी कीड जेंव्हा जेंव्हा तयार होईल तेंव्हा तेंव्हा...", राज ठाकरेंनी केलं अमित शहांचं कौतूक!
राज ठाकरे यांच्याकडून या निर्णयासाठी अमित शहा यांचं तोंडभरून कौतूक!
Sep 28, 2022, 06:30 PM ISTसोमवारी अमित ठाकरेंचा मिताली बोरूडेंसोबत होणार साखरपुडा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 10, 2017, 04:30 PM ISTमोदींना राज ठाकरेंनी दिला थेट इशारा, बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही!
शहर आणि उपनगरातील रेल्वेची स्थिती इतकी भीषण आहे आणि बुलेट ट्रेन्स काय आणताय? मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर गुजरातमध्ये करावी, जबरदस्ती केली तर ती आमच्याकडूनही होईल. आम्ही बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय.
Sep 30, 2017, 12:11 PM ISTनरेंद्र मोदींनी इतिहासाचा अभ्यास करावा, राज ठाकरेंची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 09:55 PM IST