rajouri

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, 2 नागरिकांचा मृत्यू

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने मॉर्टर आणि स्वयंचलित शस्त्रांच्या सहाय्याने जोरदार मारा केलाय. 

May 13, 2017, 06:07 PM IST

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत राजोरी येथे गोळीबार केला आहे. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाल्याची माहिती येत आहे.

Oct 16, 2016, 08:04 PM IST

VIDEO : उत्तराखंडनंतर हिमाचल आणि जम्मू-काश्मीरच्या पर्वतरांगांत आगीचा कहर

पर्वतरांगांमध्ये असलेल्या घनदाट जंगलात लागलेल्या आगीचे लोळ थांबण्याचं नाव घेत नाहीत... उत्तराखंडनंतर हिमाचल आणि जम्मू-काश्मीरच्या जंगलांनाही आगीनं घेरलंय. 

May 2, 2016, 04:03 PM IST