rajinikanth twitter

ट्विटरवर रजनीकांत... आता ट्विटर करणार रजनीला फॉलो

तामिळ चित्रपटाचे महानायक रजनीकांत आज मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरशी जोडले गेले असून त्यांनी या सोशल मीडियाच्या व्यासपीठावर आपली उपस्थिती नोंदवली आहे.

May 5, 2014, 08:37 PM IST