तिहारमधून ए.राजा संसदेत
टू जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यात अडकलेल्या माजी दूरसंचार मंत्री ए.राजा यांनी संसदेत हजेरी लावली. गेली १५ महिने राजा तिहारच्या जेलमध्ये होते.मंगळवारी त्यांची जामिनावर सुटका झाली होती.
May 16, 2012, 03:51 PM ISTस्पेक्ट्रम घोटाळा : राजाला आज जामीन?
टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपी आणि माजी दूरसंचार मंत्री ए राजा यांनी जामीनासाठी अर्ज केलाय. या अर्जावर आज सीबीआयच्या विशेष कोर्टात निर्णय होण्याची शक्यता आहे.
May 11, 2012, 11:25 AM IST२जी घोटाळा एनडीएच्या काळातलाः सिब्बल
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. मात्र ही पॉलिसी एनडीए सरकारची असल्याने त्यांनीच देशाची माफी मागावी, असे म्हणत दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी
Feb 2, 2012, 05:18 PM IST2G घोटाळाः सुप्रीम कोर्टात निर्णय अपेक्षित
2 G घोटाळ्या प्रकरणी माजी दूरसंचार मंत्री ए.राजा यांच्या विरोधात खटला दाखल करण्यास मंजुरी देण्यात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी निष्क्रियता दाखवल्याच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालय पंतप्रधान कार्यालयाने मंत्र्यांच्या विरोधातील आरोपांच्या संदर्भात किती कालावधीत खटला दाखल करण्यासंबंधी कालावधी निश्चिती संदर्भात नियमावली तयार करण्यासंबंधी निकाल अपेक्षित आहे.
Jan 31, 2012, 03:59 PM IST2 जी घोटाळा, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
सर्वोच्च न्यायालयाने 2 G स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणात दिरंगाई झाल्याचं मान्य करत चार महिन्यांच्या कालावधीत मंत्र्याच्या विरोधात भ्रष्टाचाराचे खटले दाखल करण्यास मंजुरी मिळावी असा निर्णय दिला आहे. या संदर्भात एका याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ती सर्वोच्च न्यायालयाने स्विकारली आहे.
Jan 31, 2012, 02:23 PM ISTकलमाडी-राजा यांनी घेतला खीर, हलव्याचा आस्वाद
कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी आणि 2 G स्पेक्ट्रम प्रकरणी अटकेत असलेले ए.राजा यांनी तिहार जेलमध्ये नवर्षाचे स्वागत खास भोजनाचा आस्वाद घेत केलं. कलमाडी आणि राजा यांच्यासाठी पनीर, खीर, हलवा असा खासा बेत होता.
Jan 1, 2012, 07:11 PM IST'राजा'ची फिरली 'प्रजा'
टूजी स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणाचा मुख्य सूत्रधार माजी दूरसंचारमंत्री ए.राजा हेच आहेत. त्यांनीच बड्या कंपनी प्रमुखांच्या संगनमतानं हा घोटाळा केल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट राजा यांचे माजी सहकारी ए. आचार्य यांनी सीबीआय कोर्टात केला आहे.
Dec 20, 2011, 11:32 AM ISTए.राजा यांचे खाजगी सचिव चंडोलियांना जामीन
माजी दूरसंचार मंत्री ए.राजा यांचे खाजगी सचिव आर.के.चंडोलिया यांना 2G स्पेक्ट्रम वाटप घोटाळा प्रकरणी पटियाळा हाऊस न्यायालयाने जामीन मंजूर केला. सीबीआयने ए.राजा आणि बेहुरा यांच्यासह चंडोलिया हे टूजी प्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याने कडाडून विरोध करुन देखील त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.
Dec 1, 2011, 01:19 PM IST२जी घोटाळ्यात ५ जणांना जामीन मंजूर
२ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने ५ कॉर्पोरेट अधिकाऱ्यांना जामीन मंजूर केलाय. साडेपाच लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर या अधिकाऱ्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे ए. राजा आणि कनिमोळींना जामीन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Nov 23, 2011, 09:59 AM ISTए.राजा यांची विनंती न्यायालयाने फेटाळली
माजी दूरसंचार मंत्री ए.राजा यांची विनंती दिल्ली कोर्टाने फेटाळली आहे. न्यायालयात 2 G टू जी स्पेक्ट्रम खटल्याच्या सूनावणीला सुरवात झाली आहे आणि सीबीआयचा तपास पूर्ण होई पर्यंत साक्षीदारांची उलटतपासणी घेणार नसल्याच्या संदर्भात ए.राजा यांनी ही विनंती केली.
Nov 11, 2011, 03:14 PM ISTटू-जी सुनावणीत आजपासून कोर्ट ‘बिझी’
तब्बल पावणेदोन लाख कोटी रुपयांच्या टू-जी घोटाळा खटल्याच्या सुनावणीला आजपासून सुरुवात होत आहे. दिल्लीतल्या पतियाळा हाऊस परिसरातल्या सीबीआयच्या विशेष कोर्टात याची सुनावणी होणार आहे.
Nov 11, 2011, 12:36 PM ISTदिवाळीची 'भेट', ए.राजांना 'जन्मठेप'?
टु जी घोटाळ्यात ए राजा आणि कनिमोळींसह 17 आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात आले, राजांवरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना जन्मठेप होऊ शकते, नवी दिल्लीच्या पटियाला कोर्टानं हे सर्व आरोप मान्य केलेत.
Oct 22, 2011, 08:15 AM IST