पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांवर संपावर बोलले राज ठाकरे... म्हणाले
राज्यातील विविध मुद्द्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक येथे बोलत होते.
Dec 13, 2021, 01:10 PM ISTराज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात मराठी बांधवानो,... अशी झाली नाही तर..
राज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात मराठी बांधवानो...ऐवजी अशी
Jan 23, 2020, 10:11 PM ISTमुंबई । राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण । मनसे अधिवेशन २०२०
मुंबईत मनसे अधिवेशन २०२० झाले. यावेळी राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण .
Jan 23, 2020, 09:30 PM IST'मराठी'ला नख लावून तरी दाखवा - राज ठाकरे
'यापुढे 'मराठी'ला नख लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही.'
Jan 23, 2020, 08:33 PM ISTरंग बदलून सरकारमध्ये जात नाही - राज ठाकरे
राज ठाकरे यांनी जोरदार शिवसेनेला टोला लगावला आहे.
Jan 23, 2020, 08:00 PM ISTगुढीपाडवा मेळावा । राज ठाकरेंचं अनकट भाषण । 18 मार्च 2018
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 19, 2018, 08:41 PM ISTआठवण करून देण्यासाठी 'मनसे'कडून व्हिडीओ
एवढ्या वादानंतर आता मनसेने एक व्हिडीओ जारी केला आहे, तो तुम्हाला या बातमीत पाहता येईल.
Oct 14, 2017, 06:43 PM ISTराज ठाकरे यांच्या भाषणातील मुख्य १० मुद्दे
एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगरांचेंगरी निषेधार्थ संताप व्यक्त करण्यासाठी मनसेने मोर्चा काढला होता. या मोर्चाला चांगलाच प्रतिसाद मिळाला.
Oct 5, 2017, 03:52 PM ISTमनसेचा 11 वा वर्धापन दिन, राज ठाकरेंची बॅटींग
Mar 9, 2017, 08:23 PM ISTराज ठाकरे यांची फटकेबाजी
मुंबईत मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. होय, मी युतीसाठी हात पुढे केला. मराठी माणसासाठी हात पुढे केला. मराठी माणसाच्या भल्यासाठी हा राज ठाकरे कोणाचेही पाय चाटायला तयार आहे. भाजपचा डाव आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचे आहे.
Feb 1, 2017, 09:28 PM ISTमराठी माणसासाठी हात पुढे केला, आता माझ्यासाठी हा विषय संपला - राज ठाकरे
युतीचा विषय आता माझ्यासाठी संपला आहे, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुकीत उतरण्याची तयारी दाखवली.
Feb 1, 2017, 08:50 PM ISTमनसेचा १० वर्धापन दिन : राज ठाकरेंची भाषण (भाग -३)
Mar 10, 2016, 12:35 PM ISTमनसेचा १० वर्धापन दिन : राज ठाकरेंची भाषण ( भाग -२)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 12:34 PM ISTमनसेचा १० वर्धापन दिन : राज ठाकरेंची भाषण ( भाग -१)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 12:34 PM ISTराज ठाकरेंचे भुजबळांच्या संपत्तीवर बोट, सेनेवर तोफ
महात्मा फुल्यांच्या नावाने संघटना चालवायची. त्यांच्या नावावर समतेचे राजकारण केल्याचे दाखवायचे. मात्र, संस्थांना फुलेंएेवजी आपली नावे द्यायचे हे यांचे उद्योग. छगन भुजबळ कुटुंबीयांची कोट्यवधींची संपत्ती वाढतेच कशी? याबाबत त्यांने कोठे किती संपत्ती आहे, याचा दाखला देत भुजबळांना टार्गेट केले.
Apr 19, 2014, 10:50 PM IST