raj thackeray on rs 2000 note

राज ठाकरे मोदी सरकारवर कडाडले, 'नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात'

RBI withdraws ₹2000 note :  राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. नोटबंदीचा निर्णय म्हणजे धरसोड वृत्ती. अशाने सरकार चालत का? मी तेव्हाच बोललो होतो ना त्यावेळी 2 हजार रुपयांच्या नोटा एटीएममध्ये पण जात नव्हत्या, असे राज ठाकरे म्हणाले.  

May 20, 2023, 11:42 AM IST