raipur robbery

बाईकवरुन खाली पडले म्हणून बाप आणि मुलगा मदतीसाठी धावले, पण पुढे भलतच घडलं

छत्तीसगडच्या रायपूरमध्ये मदतीला धावणं एका वडील आणि मुलाला चांगलंच महागात पडलं. या घटनेनंतर ते आयुष्यात पुन्हा कधी मदतीला धावणार नाही. या घटनेचं सीसीटीव्ही समोर आलं आहे. 

 

Sep 1, 2023, 06:56 PM IST