rain

अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित, गुहेजवळ पाण्याचा जोरदार प्रवाह

Amarnath yatra postponed, flood near cave due to heavy rain : अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. अमरनाथमध्ये गुहेजवळ पाण्याचा जोरदार प्रवाह सुरु झाला आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

Jul 27, 2022, 07:48 AM IST
Big Loss Of Marathwada and Vidarbha Due To Heavy Rain PT1M41S

Monsoon Update | पावसामुळे राज्यभरातील धरणं तुडूंब! पुढील दोन महिने असे असेल पर्जन्यमान

Monsoon Update | जुलैच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे संपूर्ण राज्य सुखावलं असून बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

Jul 25, 2022, 07:48 AM IST

हेअर प्रॉब्लेम्सना करा कायमचं गुडबाय..ताबडतोब करा हे उपाय

जास्त ह्युमिडिटी आणि ड्रायनेसमुळे केसांची समस्या निर्माण होते. पावसाचं पाणी हे प्रदूषित असतं,यामुळे केसांचं खूप नुकसान होतं

Jul 22, 2022, 12:04 PM IST

तळीये दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण, पीडित कुटुंब वाऱ्यावरच !

 तळीये गावात (Taliye village) दरड कोसळून  (Landslide) झालेल्या दुर्घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरात या गावातील दरडग्रस्तांचं पुर्नवसन पूर्ण करण्याचं आश्वासन तत्कालीन सरकारनं दिलं होते. प्रत्यक्षात मात्र आजही पीडित कुटुंब वाऱ्यावर आहे.

Jul 22, 2022, 08:06 AM IST
Spectacular view of Pune Junnars Daryaghat PT1M27S

आदित्य ठाकरेंनी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; आदिवासी महिलांची पाण्यासाठी वणवण कायम

व्हायरल फोटो पाहून आदित्य यांनी थेट सरकारी अधिकाऱ्यांना आणि यंत्रणांना आदेश देत तेथे पूल उभारण्याची सूचना केली होती

Jul 21, 2022, 05:14 PM IST

'हे बंडखोर नाही, गद्दारच होते'... धो-धो पावसात आदित्य ठाकरे यांची जोरदार बॅटिंग

निष्ठा यात्रेदरम्यान माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी धो-धो पावसात कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.

Jul 21, 2022, 07:58 AM IST

मुसळधार पावसात एक ते दीड किलोमीटर गुडघाभर पाण्यातून चालत अंत्ययात्रा

भोर तालुक्यातील बारे खुर्द गावात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे

Jul 20, 2022, 11:25 PM IST

विदर्भातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना योग्य ती मदत देणार - फडणवीस

Rain damages fields in Vidarbha : विदर्भातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यात नुकसानीचा फडणवीसांनी आढावा घेतला आहे.  

Jul 19, 2022, 12:18 PM IST