यंदा मुंबई तुंबणार नाही, महापालिका आयुक्तांची ग्वाही
मुंबई महापालिकेचे (BMC) आयुक्त इक्बाल चहल यांनी आज नालेसफाईच्या कामांची पाहणी केली.
Apr 14, 2022, 06:22 PM IST#MumabiRains होतोय ट्रेंड, स्वेटर काढू की रेनकोट? ट्विटरवर मीम्सचा पाऊस
मुंबईत 1 डिसेंबरला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यासोबतच सोशल मीडियावरही मीम्सचा पाऊस सुरू झाला आहे. #MumabiRains ट्विटरवर टॉप ट्रेंडिंग आहे.
Dec 1, 2021, 03:54 PM ISTराज्यात कधी होणार पावसाचं कमबॅक?
काही दिवसांपासून पावसानं अनेक भागांमध्ये दडी मारली आहे
Aug 11, 2021, 05:41 PM ISTमुंबईत उद्या ऑरेंज अलर्ट तर कोकणासाठी रेड अलर्ट
पुढचे दोन दिवसही जोरदार पावसाचा इशारा हवाभान विभागाने दिला आहे.
Jun 12, 2021, 08:11 PM ISTVIDEO । मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस; सतर्क राहण्याचे आवाहन
Prediction Of Heavy Rainfall In Mumbai Thane
Jun 11, 2021, 08:00 AM ISTVIDEO । जोरदार पावसाने पुन्हा मुंबईची डोकेदुखी वाढवली, BMC कडून हे उपाय
Mumbai Mayor Kishori Pednekar Solution On Water Logging
Jun 11, 2021, 07:55 AM ISTVIDEO । मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात, सायन येथे पाणी भरण्यास सुरुवात
Mumbai Sion Rainfall Situation At 7 Am Morning
Jun 11, 2021, 07:50 AM ISTपाऊस | राज्यात येत्या 2 दिवसात पावासाची शक्यता
RAIN EXPECTED IN NEXT 2 DAYS IN MAHARASTRA
Jun 3, 2021, 08:00 PM ISTमुंबईतील पावसाविषयी हवामान खात्याचे महत्त्वपूर्ण भाकीत
कसा असेल मुंबईतील पावसाचा पॅटर्न?
Jun 4, 2020, 02:40 PM IST
मुंबई । ३६ तासांत मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाने सकाळी ८ नंतर पुन्हा जोर धरला आहे. मुसळधार पाऊस कोसळत आहे. येत्या ३६ तासांमध्ये मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Sep 4, 2019, 02:35 PM ISTमुंबई । मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस
मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला असून समुद्र किनारी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Sep 4, 2019, 02:30 PM ISTमुंबई आणि उपनगरात उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती.
Jul 24, 2019, 03:07 PM ISTमुंबई । पाणीसंकट गडद, सातही तलावांनी तळ गाठला
मान्सूनचे ढग दाटायच्या दिवसात राजधानी मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद होऊ लागले आहेत. पावसाचा पत्ता नाही. मुंबईकर घामाघूम झाले आहेत. त्यात चिंता वाढविणारी बातमीची भर पडली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी संकट गहिरे होत चालले आहे. महापालिकेने आपल्या राखीव कोट्यातून शहराला पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पाऊस पडला नाही तर पाणी पाणी करण्याची वेळ येऊ शकते.
Jun 27, 2019, 10:20 AM ISTमुंबई । जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल - हवामान विभाग
मान्सूनचे ढग दाटलेले दिसतात. पण पावसाचा पत्ता नाही. मुंबईकर घामाघूम झाले आहेत. पाऊस कधी पडेल याची वाट सगळेच जण पाहत आहेत. मात्र, हवामान विभागाने आणखी एक अंदाज वर्तवला आहे. जून महिना कोरडा गेला तरी जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल.
Jun 27, 2019, 10:10 AM IST