rain buildings

Mumbai : गगनचुंबी इमारतींना ढगांचा वेढा, भूरळ पाडणारी विहंगम दृश्यं, पाहा VIDEO

Mumbai Rain Update : आकाशाशी स्पर्धा करणाऱ्याया टोलेजंग इमारती ढगांमध्ये हरवून गेल्याच्या पाहायला मिळाल्या. गगनचुंबी इमारतींचे वरचे मजले ढगांनी वेढले गेले. 

 

Aug 8, 2022, 10:36 PM IST