railway news marathi

Railway Job: भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 2.4 लाख जागा रिक्त, 'येथे' पाठवा अर्ज

Indian Railway Recruitment: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका प्रश्नाचे लेखी उत्तर देताना महत्वाची माहिती दिली. यानुसार रेल्वेच्या सर्व झोनमध्ये गट क पदांवर 2 लाख 48 गडार 895 पदे रिक्त आहेत.

Oct 11, 2023, 11:53 AM IST

प्रवाशांनी कृपया इकडे लक्ष द्या! लोकलच्या तब्बल 1 हजाराहून अधिक फेऱ्या रद्द, जाणून घ्या कारण

Railway Jumbo Block:  मध्य रेल्वेच्या मार्गावर आज आणि उद्या पुलाच्या कामासाठी 26 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार. परिणामी या मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Nov 19, 2022, 08:07 AM IST