Union Budget : देशाचा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजताच का सादर करतात?
Why Union Budget Is Presented At 11 AM: केंद्रीय अर्थमंत्री बरोबर सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प वाचनास सुरुवात करतात असं मागील काही वर्षांमध्ये दिसून आलं आहे. मात्र हा वेळ का निवडला? पूर्वी संध्याकाळी 5 वाजता का सादर व्हायचा अर्थसंकल्प? जाणून घ्या रंजक माहिती
Jul 23, 2024, 08:48 AM ISTUnion Budget: आता पूर्वीसारखं रेल्वेचं वेगळं बजेट का मांडलं जात नाही? मोदी सरकारने ते का बंद केलं?
Why India Stopped Separate Railway Budget: रेल्वेच्या वेगळ्या अर्थसंकल्पाकडेही सर्वसामान्यांचं लक्ष लागून राहिलेलं असायचं. हा अर्थसंकल्प लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. मात्र अचानक तो बंद करण्यात आला. असं का झालं? या वेगळ्या रेल्वे अर्थसंकल्पाचा नेमका इतिहास काय आहे पाहूयात..
Jul 23, 2024, 07:40 AM ISTITR Filing Update: 31 जुलैनंतरही ITR फाईल करु शकता, कोणाला मिळते ही सुविधा? कधीपर्यंत आहे डेडलाईन?
ITR Filing Update : तुम्ही आयकर परतावा भरला आहे का? नाही तर अजून 8 दिवस बाकी आहेत. दरम्यान असे काही करदाते आहेत ज्यांना आयकर विभाग आयटीआर दाखल करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत वेळ देतो.
Jul 22, 2024, 02:06 PM IST
अर्थसंकल्प 2024 मध्ये महिलांसाठी नेमकं काय योजना आहेत?
Budget 2024 What Special For Women
Feb 1, 2024, 03:05 PM ISTदर महिना 300 युनिट वीज मोफत! सरकारची ही योजना आहे तरी काय?
Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2024-25 वर्षासाठी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधेवरही भर देण्यात आला आहे
Feb 1, 2024, 02:53 PM IST
Budget 2024 | निवडणुकिपूर्वीचा अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प सादर, PM आवास योजनेअंतर्गत 2 कोटी घरं उभारण्याची घोषणा
Interim Budget 2024 Income Tax Payers
Feb 1, 2024, 02:35 PM IST1 फेब्रुवारीपासून 'या' आर्थिक नियमांत बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम
Rules Change From 1 February 2024: देशाचा अर्थसंकल्प आज सादर झाला. त्याचबरोबर आज 1 फेब्रुवारी रोजी देशातील काही नियमांत बदल झाला आहे. तसंच काही नवे नियम लागू होणार आहेत.
Feb 1, 2024, 01:31 PM ISTBudget 2024 | आयकरामध्ये कोणताही नवीन बदल नाही, जुनीच कर प्रणाली यंदाही लागू रहाणार
No Changes In Tax Scheme In Interim Budget By Nirmala Sitharaman
Feb 1, 2024, 01:25 PM ISTपर्यटन स्थळांचे ब्रँडिंग करणार; अर्थसंकल्पात पर्यटनासाठी 11.11 लाख कोटींची तरतूद
Union Budget 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वीचा केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर केला आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद केली आहे.
Feb 1, 2024, 12:18 PM IST
2024 च्या अर्थसंकल्पात Tax Slap मध्ये वाढ झाली पाहिजे, सुरक्षा प्रेस अधिकारी मागणी
Nashik Security Press Officer Demand And Expectation From Budget 2024
Feb 1, 2024, 11:10 AM ISTबजेटपूर्वी केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी, मोबाईल फोन स्वस्त होण्याची शक्यता
Mobile Phone To Get Cheaper By Five Percent
Feb 1, 2024, 10:40 AM ISTBudget 2024 : अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी निवडली खास साडी, पाहा वैशिष्ट्य...
Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कायमच अर्थसंकल्प सादर करत असताना संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या. इथं नेहमीच चर्चा झाली ती म्हणजे त्यांच्या लूकची.
Feb 1, 2024, 10:36 AM IST
अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकांना धक्का! सोने-चांदी वधारले, जाणून घ्या किती रुपयांची झाली वाढ?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या आगामी अंतरिम अर्थसंकल्पूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे.
Feb 1, 2024, 10:27 AM ISTBudget 2024 | अर्थसंकल्पात जनतेला काय? बजेटकडून नाशिककरांना काय अपेक्षा?
Nashik People Expectation From Interm Budget
Feb 1, 2024, 10:15 AM ISTBudget 2024 | 2024च्या बजेटकडून काय अपेक्षा आहेत?
Expectation From Nirmala Sitharaman Interm Budget 2024
Feb 1, 2024, 10:10 AM IST