रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्यातून मोठी बातमी, नाराजीनाट्य समोर
Shivrajyabhishek Din 2023: शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहिलेले राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे नाराज झालेत. शिवराज्याभिषेक सोहळा आयोजनात त्रुटी राहिल्याने खासदार नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी आमदार अनिकेत तटकरेही कार्यक्रमातून निघून गेले.
Jun 2, 2023, 12:15 PM ISTVIDEO | नागपुरात शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह
Nagpur Dhol Tasha On 350 Shiv Rajyabhishek Anniversary
Jun 2, 2023, 09:55 AM ISTVIDEO | 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर जल्लोषात साजरा
CM And DyCM With Udayanraje Bonsle At Raigad Fort On 350 Shiv Rajyabhisek
Jun 2, 2023, 09:50 AM ISTShivrajyabhishek Din 2023 : रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा पाहा LIVE
Shivrajyabhishek Din 2023 : प्रवास करताय, काम करताय? हरकत नाही... काही क्षणांसाठी का असेना पण छत्रपती शिवरायांचा 350 वा नेत्रदीपपक शिवराज्याभिषेक सोहळा नक्की पाहा
Jun 2, 2023, 07:18 AM ISTShivrajyabhishek Din 2023 : जाणता राजा! आज 350 वा शिवराज्याभिषेक दिन; अभिमानानं द्या 'या' शुभेच्छा
आज तिथीप्रमाणे तर 6 जूनला तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. रायगडावर गडदेवता म्हणजे शिर्काई देवीच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. ज्यानंतर राज्याभिषेकासाठी ज्या चांदीच्या पालखीचा वापर केला जाणार आहे त्या पालखीचंही पूजन करण्यात आलं. आजच्या दिवशी जगदीश्वराचंही मंत्रोच्चारात शास्त्रोक्त पध्दतीनं पूजन करण्यात आलं. ऐतिहासिक नंदीच्या दगडी मुर्तीवर तब्बल साडेतीनशे वर्षांनंतर पितळेचा मुखवटा बसवला गेला. (Shivrajyabhishek din sohala 2023 Raigad wishesh and greetings and photos )
Jun 2, 2023, 07:00 AM ISTदाहक वास्तव; काय वेळ आली महिलांवर? एक हंडा पाण्यासाठी अख्खी रात्र विहिरीवर !
Water Shortage in Karjat: कर्जत तालुक्यातल्या आदिवासी महिलांचा एक हंडा पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष सुरु आहे. क हंडा पाण्यासाठी इथल्या आदिवासी महिला अख्खी रात्र विहिरीवर जागून काढत आहेत. दरम्यान,येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत.
Jun 1, 2023, 12:11 PM ISTमुंबई-गोवा महामार्गासह 'या' राज्य मार्गांवर अवजड वाहनांना बंदी; शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त निर्णय
Heavy Vehicles Ban On Mumbai Goa Highway : किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवप्रेमींना किल्ल्यावर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी पोलीस आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.
May 31, 2023, 09:26 AM ISTमोबाईलच्या बॅटरीचा स्फोट! रायगडमधील 6 वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी
Raigad Mobile Blast: अनेक पालक आपल्या मुलांना शांत बसवण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल देतात. मात्र त्यानंतर मुलं नेमकं काय पाहतात, मोबाईलवर काय करतात याकडे त्यांचं लक्ष नसतं. याच माध्यमातून मुलांना मोबाईलचं व्यसन लागतं आणि ही समस्या गंभीर होत जाते.
May 29, 2023, 11:54 AM ISTअवघ्या 30 सेकंदात मृत्यू; पाच वर्षाच्या चिमुरड्याची कुटुंबासह शेवटची पिकनीक
रायगडमध्ये 5 वर्षाच्या लहानग्याचा स्विमिंग पूल मध्ये पडून बुडून मृत्यू झाला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
May 19, 2023, 06:35 PM ISTरायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा, शिववंदना, पोवाडे आणि... असा आहे संपूर्ण कार्यक्रम
रायगडावर होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सर्वांनी उत्साहाने सहभागी होऊन इतिहासाचे साक्षीदार होण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी भोजन, पाणी, मंडप, आरोग्य सुविधा यांची चोख व्यवस्था प्रशासनाने करावी. गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Apr 29, 2023, 06:38 PM ISTMumbai | आप्पासाहेब धर्माधिकारींच्या नावाने बनावट पत्र व्हायरल, पुण्यातून एका तरुणाला अटक
Raigad Police Arrested Person for fake letter
Apr 24, 2023, 07:55 PM ISTRaigad । अलिबाग येथील अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी
Raigad । अलिबाग येथील अनधिकृत बांधकाम हटविण्याची मागणी
Apr 13, 2023, 11:55 AM ISTRaigad burning cars । रायगड येथे बर्निंग कारचा थरार
The thrill of burning cars at Raigad
Apr 12, 2023, 10:10 AM ISTमुंबई-गोवा महामार्ग लवकरच पूर्ण होणार! गडकरींनी केली डेडलाइनची घोषणा
Raigad Union Minister Nitin Gadkari On Mumbai Goa Highway Bhoomi Pujan
Mar 30, 2023, 01:05 PM IST