radhakrishana vikhe patil

Radhakrishana Vikhe Patil Says Should I Go The Rajyasabha Or Assembly PT1M5S

मुंबई| आता विधानसभेऐवजी राज्यसभेवर जाऊ का; राधाकृष्ण विखे-पाटलांचा सवाल

मुंबई| आता विधानसभेऐवजी राज्यसभेवर जाऊ का; राधाकृष्ण विखे-पाटलांचा सवाल

Mar 9, 2019, 03:10 PM IST

राधाकृष्ण विखे पाटीलांना हटविण्यासाठी दबाव...

नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेसला बसलेल्या फटक्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांमधील सुप्त संघर्ष टोकाला पोहचण्याची शक्यता आहे. यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे काँग्रेसच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्या टार्गेटवर आहेत. आता तर त्यांना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवावे यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढतो आहे.

Dec 21, 2016, 07:55 PM IST