queen

सनीच्या `रागिनी MMS-२`नं केली २४.५ कोटींची कमाई!

नुकतंच अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थीनीनं सनी लिऑनच्या गाण्यावर वाईट पद्धतीनं नाचून व्हिडिओ बनवला. तिनं नुसता व्हिडिओ बनवलाच नाही तर तो व्हिडिओ यूट्युबवर प्रसिद्ध केलाय. त्याला चांगल्या हिट्सही मिळातायेत. कारण लहान बजेट असलेला चित्रपट `रागिनी एमएमएस २` बॉक्स ऑफिसवर चांगला चालतोय. आतापर्यंत चित्रपटानं २४.५ कोटींची कमाई केलीय.

Mar 25, 2014, 10:45 AM IST

`क्वीन` बॉक्स ऑफिसची राणी, आतापर्यंत २१ कोटींची कमाई!

कंगना राणावतच्या `क्वीन` चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर २१ कोटी रुपयांची कमाई केलीय. नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या `बेवकुफियाँ`लाही मागे टाकलंय. आयुष्मान खुरानाच्या बेवकुफियाँनं ४.७४ कोटी रुपयांची कमाई केलीय.

Mar 17, 2014, 12:45 PM IST

`क्वीन`चा `गुलाब गँग`ला दे धक्का

माधुरी दीक्षित आणि जुही चावला सारख्या बड्या अभिनेत्रींनी साकारलेल्या `गुलाब गँग`ला कंगना राणावतच्या `क्वीन`ने मागे टाकलं आहे.

Mar 12, 2014, 09:18 AM IST

जेव्हा आमीर `क्वीन`बद्दल बोलला!

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननं अभिनेत्री कंगणा राणावतच्या `क्वीन`ची भरभरून स्तुती केलीय. जागतिक महिला दिनाच्या आदल्या दिवशी रिलीज झालेला चित्रपट अनेकांच्या स्तुतीस पात्र ठरतोय. त्यात आमीरही मागे नाही. आमीरनं हा चित्रपट बघितला आणि कंगणा राणावतच्या अभिनयाचीही स्तुती केली.

Mar 11, 2014, 03:27 PM IST

फिल्म रिव्ह्यू : `क्वीन`चा शानदार परफॉर्मन्स

`क्वीन` या सिनेमानं हे सिद्ध केलंय की उत्तम अभिनेत्रींच्या यादीत एक नाव जोडलं गेलंय आणि ते म्हणजे कंगना रानौत... चांगली भूमिका मिळाली तर आपण संधीचं सोनं करू शकतो, हे कंगनानं दाखवून दिलंय.

Mar 9, 2014, 09:09 AM IST

राणीला हवाय ड्रायव्हर, पगार मिळणार २० लाख

जगविख्यात ग्रेट ब्रिटनच्या राणीला कुशल ड्रायव्हरची आवश्यकता असून त्यासाठी ब्रिटनचे लायसन्स आणि व्यवहार निपुणता हवी, अशी अट आहे.

Aug 19, 2012, 11:34 PM IST