'मुंबई - गोवा महामार्ग महत्वाचा, दर्जा पडताळणी अहवाल सादर करा'
मुंबई - गोवा महामार्ग हा देशातील सगळ्यात जास्त वाहतूक असलेला महामार्ग असून तो तितकाच दुर्लक्षित असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. तसेच गुणवत्ता अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत.
Sep 26, 2018, 06:59 PM IST