QR कोडचा फुल फॉर्म माहितीये का? दिवसातून 10 वेळा स्कॅन करणाऱ्यांनाही माहित नसेल
QR Code Full Form : डिजिटल युगात QR कोडचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शॉपिंग, डिजिटल पेमेंट इत्यादींसाठी तसेच कोणतीही माहिती शेअर करण्यासाठी देखील QR कोडचा वापर केला जातो. QR कोडमुळे आपली दैनंदिन काम अतिशय सोपी केली आहेत. पण तुम्हाला माहितीये का QR कोडचा फुलफॉर्म काय असतो?
Jan 20, 2025, 03:47 PM ISTकोणी तयार केला QR Code? गंमत वाटेल, पण त्याच्या जन्माची कहाणी एकदा पाहाच
तरी ही इवलीशी गोष्ट बरीच कामाची आहे.
Jan 25, 2022, 05:42 PM IST