python video

Video: अजगराने तिला जिवंत गिळलं! पोट फाडून मृतदेह काढला; 4 मुलांच्या आईचा धक्कादायक अंत

 Video Python Swallows Woman Whole: ही महिला गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच गावकऱ्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तिच्या पतीला एक धक्कादायक गोष्ट दिसून आली.

Jun 9, 2024, 06:46 AM IST

viral video : वानर मित्राला अजगराच्या तावडीतून सोडवण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद...viral video पाहून अंगावर काटा

आपल्या मित्राला अजगराच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्या सर्वानी त्या सर्वानी अक्षरशः प्राणांची बाजी लावत त्या अजगराला हैराण केलं अजगराच्या तावडीतून आपल्या सोबत्याला वाचवण्यासाठी सर्वजण त्या अजगरावर तुटून पडले होते.

Dec 28, 2022, 03:17 PM IST

viral video अजगराच्या तावडीत सापडली महिला...video पाहून येईल अंगावर काटा

महिला मात्र आता घाबरली ती मदतीसाठी सर्वाना बोलावू लागली पण अजगराच्या ताकदीसमोर  तिचा निभाव लागेना. या घटनेचा कोणीतरी व्हिडीओ शूट केला आणि पाहता पाहता हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला 

Dec 26, 2022, 03:44 PM IST

Viral Video | अजगराने केला बकरीवर जीवघेणा हल्ला, पण शूर मुलांनी बहादुरीने केलं रेस्क्यू ऑपरेशन

Python attack video : तब्बल 7.44  मिनिटांचा व्हिडीओ एका अधिकृत फेसबुक पेजवरून 6 नोव्हेंबर रोजी शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ चांगल्या कॅमेऱ्यातून शूट केल्याचं समजतं. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला 80 मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. Waje नावाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. 

Nov 21, 2022, 05:37 PM IST

महाकाय अजगराचा आवळायला गेला गळा आणि त्याचाच गेम झाला, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

मासा समजून मद्यधुंद व्यक्तीने पकडला महाकाय अजगर, नंतर जे झालं ते पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल, पाहा VIDEO 

Nov 11, 2022, 10:49 PM IST

Video: काही सेकंदात अजगरानं शिकार केली फस्त! व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Dangerous Python Hunting Viral Video:  वन्यप्राण्यांच्या जगाबाबत कायमच कुतुहूल राहिलं आहे. त्यांची शिकार करण्याची पद्धत आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलं आहे. जीवनचक्र चालवण्यासाठी प्रत्येक प्राणी एकमेकांवर अवलंबून आहे असाच एका अजगराचा व्हिडीओ (Python Video) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

Nov 2, 2022, 04:03 PM IST

एक नंबर Video! झपाझप झाडावर चढला भलामोठा अजगर, व्हिडीओ पाहून नेटकरी झाले अवाक

अजगराच्या झाडावर चढण्याची ही ट्रीक आहे भन्नाट, पाहाल तर तुम्हीही तोंडात बोटं घालाल

Oct 20, 2022, 10:41 PM IST

Viral Video : स्कूल बसमध्ये सापडला महाकाय अजगर, रेस्क्यू करण्याचा VIDEO आला समोर

बापरे! स्कूल बसमध्ये महाकाय अजगर, बसमधून बाहेर काढता काढता आले नाकी नऊ, VIDEO पाहिलात का तुम्ही?

Oct 16, 2022, 08:46 PM IST

OMG! महाकाय अजगराने नेमकं गिळलं तरी काय आहे ?, पाहा Shocking Video

आज असाच एक व्हिडीओ (Video) आमच्याकडे आला तो पाहून आमचे डोळे उघडचे उघडे राहिले. आता तुम्ही म्हणाल की नेमकं असं काय पाहिलं आम्ही...हा व्हिडीओ पाहूनच कोणालाही धडकी भरते. (Shocking video)

Sep 12, 2022, 03:35 PM IST