pyaar ke do naam teaser release

'प्यार के दो नाम' या चित्रपटाचा टीझर रिलीज

हा चित्रपट 'एक दुजे के लिए' किंवा 'एकमेकांसोबत' या टॅग लाइनवर आधारित आहे. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. 

Apr 18, 2024, 05:36 PM IST