pushing

Ben Stokes आणि मार्कमध्ये धक्काबुक्की; खेळाडूच्या धक्क्याने वुड खाली कोसळला आणि...!

सामन्यापूर्वी इंग्लंडच्या दोन खेळाडूमध्ये झालेला वाद हा चर्चेचा विषय ठरला. दोघांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडीओही (Video viral) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Nov 5, 2022, 11:19 PM IST
TO HIDE THE FAILURE THE STATE IS PUSHING ALL THE CENTERS FROM ADITYA THACKREYS PT3M22S

VIDEO : आदित्य ठाकरेंच्या लग्नावरून टोलेबाजी

VIDEO : आदित्य ठाकरेंच्या लग्नावरून टोलेबाजी

Jun 1, 2021, 08:55 PM IST

Oxford युनिव्हर्सिटीकडून कोरोनावरील लसनिर्मितीसाठी शर्थीचे प्रयत्न

प्रयत्न जवळपास ८० टक्के यशाच्या मार्गावर 

Apr 24, 2020, 02:05 PM IST

मुंबई । आता राष्ट्रवादीकडून भाजप सरकावर सिंचन घोटाळ्याचा आरोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 28, 2017, 08:10 PM IST

नाठाळांचे माथी हाणू काठी

लालबागच्या राजाच्या दरबारात भक्तांवर मंडळाच्या कार्यकर्त्यांची अरेरावी धक्काबुक्कीच्या विरोधात ‘झी मीडिया’नं कुठल्याही दबावाला न झुकता वाचा फोडली आणि अनेकांनी आपल्याला आलेले अनुभव कथन केले. देवाला हाताशी धरून देवाचं मार्केटिंग करून कोट्यवधी रूपये भक्तांकडून मिळवून त्यांनाच दाबून मारण्याचा हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही, हे ‘झी २४ तास’नं ठणकावलं. सातत्यानं बातम्या दाखवल्यानंतर अखेर गृहमंत्री जागे झाले आणि कारवाईच आश्वासन दिलं. अर्थात कारवाई काय होते याकडेही आमचं लक्ष असणार आहेच.

Sep 17, 2013, 01:35 PM IST