pusad

पाण्याची बाटली जिवावर बेतली, घेतला तिघांचा जीव, नक्की काय झालं?

 पाण्याची एक बाटली (water bottle) तुमचा जीव धोक्यात घालू शकते. 

 

Aug 20, 2021, 07:49 PM IST
Yavatmal Pusad Court Issued Warrant Against Shiv Sena uddhav Thackeray And Sanjay Raut PT1M53S

यवतमाळ । उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या विरोधात वॉरंट

मराठा क्रांती मोर्चाबाबतच्या व्यंगचित्रप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख आणि 'सामना'चे संपादक उद्धव बाळ ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या विरोधात पुसद न्यायालयाने वॉरंट जारी केले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या बाबतीत वादग्रस्त व्यंगचित्र प्रकरणी पुसद न्यायालयाने हे वॉरंट बजावले आहेत.

Apr 23, 2019, 05:50 PM IST

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या विरोधात वॉरंट

'सामना'चे संपादक उद्धव बाळ ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या विरोधात पुसद न्यायालयाने वॉरंट जारी केले आहेत.  

Apr 23, 2019, 05:49 PM IST

हिंगोलीतल्या दसऱ्यात गाजली 'महिमाची दंगल'!

गेल्या वर्षी आमिर खानचा दंगल सिनेमा सुपरहिट ठरला... त्यानंतर महिला कुस्तीपटूंकडे पाहण्याचा दृष्टीकोन थोडा बदलला... पण त्याहीआधी गेली कित्येक वर्षं यवतमाळमधल्या महिमाची दंगल सुरू होती... महिला कुस्तीपटू म्हणून बरीच अवहेलनाही वाट्याला आली... पण तिनं निर्धार सोडला नाही.

Oct 4, 2017, 10:54 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - पुसद, यवतमाळ

पुसद मतदारसंघ म्हणजे नाईक घराणे. पहिल्या निवडणुकीपासून नाईक घराण्यातील सदस्यच येथून निवडून आलेला आहे.  वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक असे दोन मुख्यमंत्री या मतदारसंघाने राज्याला दिले. सध्या इथे राष्ट्रवादीचे मनोहर नाईक नेतृत्व करतात.  

Oct 1, 2014, 04:11 PM IST