puri recipe

Kitchen Tips: तेल न वापरता पाण्यात तळता येतात का पुऱ्या? व्हायरल व्हिडीओचा हा प्रकार कितपत फायदेशीर?

Non Fried Puri Recipe in Marathi: महाराष्ट्रातील घराघरांत आवर्जुन केला जाणारा पदार्थ म्हणजे श्रीखंड-पुरी. प्रत्येक सणाला किंवा घरी खास पाहुणे येणार असतील तर श्रीखंड-पुरीचा बेत आखला जातो. पण हल्ली बदललेली जीवनशैलीमुळं तेलकट पदार्थ खाणे टाळले जाते. पण गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होतोय. तो म्हणजे तेलाचा एक थेंबही न वापरता पाण्यात तळता येणाऱ्या पुऱ्या. 

Feb 20, 2024, 05:37 PM IST

Cooking Tips: कश्याही करा पुऱ्या फुगतच नाहीत ? आता तक्रार नाही 'या' टिप्स वापरून तर पाहा

Cooking tips: बऱ्याचदा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे जेवण आणखी स्वादिष्ट होऊ शकतं , किंवा काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करता येतात. म्हणून काही कुकिंग टिप्स (cooking tips) आपल्याला  जेवणात मदत करतात.

Jan 29, 2023, 03:56 PM IST

cooking tips : पुऱ्या तळताना खूप तेल सोकतात का? 'या' टिप्स वापरा...पुऱ्या होतील ऑइल फ्री

घरी बनवलेल्या पुऱ्या जर जास्त तेल सोकत (oil observing) असतील तर पुऱ्या लाटून त्या काही वेळासाठी फ्रिजमध्ये ठेऊन द्या. या नंतर जेव्हा तुम्ही पुऱ्या तळायला घ्याल तेव्हा...

Dec 2, 2022, 04:50 PM IST