punjab news

भयंकर! बाईकवरील स्टंटबाजीनं घेतला तरुणीचा जीव; क्षणात शीर धडावेगळे

Punjab News : भरधाव दुचाकीवर स्ंटट करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. स्टंट करताना तरुणीचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार पंजाबमध्ये घडला आहे. तर मागे बसलेल्या तरुणाला त्याचा पाय गमवावा लागला आहे.

Jul 24, 2023, 09:13 AM IST

संतापजनक! पोलीस कर्मचाऱ्याची महिला शेतकऱ्याला मारहाण; धक्कादायक व्हिडीओ समोर

Punjab Police : पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यात एका पोलिसाने एका महिला शेतकऱ्याला कानाखाली मारली. त्यानंतर यावरून संपूर्ण पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. एका महिला शेतकऱ्याला कानाखाली मारल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी रेल्वेचा मुख्य मार्ग रोखला आहे.

May 18, 2023, 06:01 PM IST

Bathinda Firing: खळबळजनक! पंजाब मधील भटिंडा आर्मी कँपमध्ये गोळीबार; चौघांचा मृत्यू

Bathinda Military Station Firing: पंजाबच्या भटिंजा येथे असणाऱ्या आर्मी कँप मध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आणि एकच खळबळ माजली. गोळीबार कोणी केला, त्यामागचं कारण काय याबाबतची माहिती अद्यापही प्रतीक्षेत 

 

Apr 12, 2023, 10:06 AM IST

Amritpal Singh : अखेर खालिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला अटक; पंजाबमध्ये इंटरनेट सेवा बंद

Amritpal Singh : अमृतपाल सिंग यांच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत.  त्यापैकी दोन गुन्हे हे चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणी दाखल झाले आहेत. धरमकोटजवळील महितपूर पोलिस स्टेशनजवळ पोलिसांनी अमृतपाल याच्या सहा साथीदारांना अटक केल्यानंतर तो देखील पोलिसांच्या हाती लागला आहे. 

Mar 18, 2023, 05:18 PM IST

Breaking News: भररस्त्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या; पंजाबमध्ये खळबळ

गोपाळ मंदिर परिसरात कचरा कुंडीजवळ देव देवत्यांच्या मृत्या आढळल्या होत्या.

Nov 4, 2022, 04:22 PM IST

बंदूक हातात घेऊन शायनिंग मारणं नडलं, ट्रिगर दाबला गेला आणि...

 याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Oct 20, 2022, 06:38 PM IST
many people were injured after a carnival ride broke in mohali PT3M8S

Video| जत्रेत 50 फुट उंचावर तुटला पाळणा! अनेक जण गंभीर जखमी; पाहा व्हिडीओ

many people were injured after a carnival ride broke in mohali
मोहालीमधल्या दसरा मैदानात 50 फूट उंच ड्रॉप टॉवर राईड तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. काही कळण्याच्या आतच ही घटना घडली. त्यानंतर मोहालीत भरलेल्या जत्रेत मोठा गोंधळ निर्माण झाला. यावेळी या राईडवर 30 जण होते. त्यातील सर्वच जण जखमी झालेत. 13 जण गंभीर झालेत. जखमींमध्ये अनेक मुलं आणि महिलांचाही समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरुयत. पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरुय. मात्र आयोजकांवर अजून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. नागरिकांनी पोलीस आणि प्रशासनावर नाराजी व्यक्त केलीय.

Sep 5, 2022, 12:20 PM IST

नवऱ्याची हत्या केली तर 15 लाखांचा विमा मिळेल, पत्नीने काय केलं पाहा

तिला पतीपेक्षा 15 लाख रुपये महत्त्वाचे होते, यासाठी तिने रचला असा कट

May 24, 2022, 08:32 PM IST

कॉमेडियन भगवंत मान यांनी दिग्गजांना लोळवलं, चॅलेंजरकडून लाफ्टर शोच्या जजला धोबीपछाड

भगवंत मान यांच्या रूपात पंजाबात पुन्हा एकदा चैतन्याचे नवे बादल आलेत. भगवंत मान त्यांच्या कुटुंबियांसाठी काल परवापर्यंत काजव्यासारखे होते. मात्र हाच काजवा आता पंजाबच्या राजकारणात चमचमता तारा बनलाय.

Mar 10, 2022, 10:25 PM IST
Report On Punjab AAP Party Win Election PT3M38S

पंजाबच्या विजयानंतर केजरीवाल म्हणाले, आम आदमीला आव्हान देऊ नका!

AAP On Punjab Election Result 2022 : पंजाब विधानसभा निडवणुकीत 10 वर्षांच्या आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर  अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले, 'आम आदमी'ला आव्हान देऊ नका!  

Mar 10, 2022, 04:33 PM IST

Punjab Election Results : पंजाबमध्ये 'आप'ची जादू, अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रीया

Punjab Assembly Election Results : पंजाब विधानसभा निवडणुकीत 'आप'चे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  (Arvind Kejriwal) यांच्या पक्षाने जोरदार कामगिरी केली आहे. सत्ताधारी काँग्रेससह शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांना जोरदार धक्का दिला आहे. 90 जागांवर 'आप' घाडीवर आहे. 

Mar 10, 2022, 01:15 PM IST

Assembly Election 2022 : 2024 मध्ये 'आप'चं थेट मोदींना आव्हान?

'इस बार, बस एक बार केजरीवाल' असं आवाहन आपने केलं होतं, आता आपचं लक्ष 2024

Mar 10, 2022, 12:17 PM IST

Punjab Election Result : पंजाबमध्ये 'आप'ची झाडू जोरात, काँग्रेसचा सुपडा साफ

 Punjab Election Result 2022 : पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष (AAP) बहुमत मिळवताना दिसत आहे. 'आप' जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला सत्तेतून पाय उतार केल्यात जमा आहे. पंजाब निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.  

Mar 10, 2022, 11:33 AM IST

Assembly Election Result 2022 LIVE: 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपची बल्ले बल्ले , पंजाबमध्ये आप सुसाट

5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपची बल्ले बल्ले , पंजाबमध्ये आप सुसाट

Mar 10, 2022, 10:35 AM IST