punjab crime

अमृतसरमध्ये NRI वर घरात घुसून गोळीबार, बायको-मुलं हाता-पाया पडत होते पण... Video व्हायरल

Shocking Video : पंजाबमधल्या अमृतसरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुंडांनी एका एनआरआयच्या घरात घुसून त्याच्या बायका-मुलांसमोर गोळीबार केला. या हल्ल्यात एनआरआय गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

Aug 24, 2024, 01:57 PM IST

समजूत काढायला गेलेल्या अधिकाऱ्यालाच जाळायला लावला शेतातील भुसा; पंजाबमधील प्रकार

Viral Video : पंजाबमध्ये शेतातील पेंढा जाळण्याच्या प्रकरणांमुळे दिल्लीत प्रदुषणाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय. अशातच पंजाब सरकारकडून शेतकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र भटिंडामध्ये एका अधिकाऱ्याला शेतकऱ्यांनी पेंढा जाळण्यास भाग पाडलं आहे.

Nov 5, 2023, 10:27 AM IST

"कपडे फाडून छातीवर..."; पोलीस स्टेशनमधील छळाबद्दल 'त्या' महिलेचा खळबळजनक दावा

Punjab Crime : चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या महिलेवर पोलिसांनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आठवडाभर महिलेवर अत्याचार सुरु असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

Jul 9, 2023, 11:41 AM IST

हौसेने मटण खाताना ताटात निघाला मेलेला उंदीर; व्हिडीओ व्हायरल होताच ढाबा मालकाविरोधात गुन्हा

Crime News : मटण खाण्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या ताटात मेलेला उंदीर सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर ग्राहक आणि ढाबा मालकाने एकमेकांवर आरोप केले आहेत. पोलिसांनी ग्राहकाच्या तक्रारीनंतर ढाबा मालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Jul 4, 2023, 02:25 PM IST

मामाच्या मुलाला दिली काकाच्या हत्येची सुपारी; बेडमध्ये टाकून जाळला मृतदेह

Punjab Crime : पंजाबच्या लुधियानामध्ये एका व्यक्तीची हत्या करुन मृतदेह बेडमध्ये जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह तीन आरोपींना अटक केली आहे. महिनेचे ही हत्येसाठी हा कट रचल्याचे समोर आले आहे.

Jun 13, 2023, 03:56 PM IST