punjab cop

Video: 'आम्ही चोर पकडतो आणि...'; भ्रष्टाचाराचा आरोप करत पोलीसच रस्त्यावर झोपला

Punjab Police Viral Video: या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पंजाब पोलिसांचेच दोन कर्मचारी एकमेकांशी वाद घालताना दिसत आहे. हा वाद सुरु असताना अचानक एकजण रस्त्यावर आडवा पडतो. रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनासमोर हा कर्मचारी आडवा पडतो आणि आरडाओरड करु लागतो.

Aug 24, 2023, 11:35 AM IST