सासरा सुनेवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी करायचा बळजबरी, जाणून घ्या हायकोर्टाने काय म्हटलं?
पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयासमोर एक धक्कादायक प्रकरण आलं. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेबद्दल न्यायालयाने काय निर्णय दिला पाहा.
Nov 13, 2024, 05:56 PM ISTवय निश्चित करण्यासाठी आधार कार्ड पुरावा म्हणून वापरु शकतो का? सर्वोच्च न्यायालायाचा आदेश एकदा वाचाच
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने जन्म दाखला प्रमाणपत्राबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. काय आहे या निर्णयात जाणून घेऊया.
Oct 25, 2024, 02:40 PM ISTबलात्कार पीडितेला मुलाच्या वडिलांचं नाव विचारु नये, गर्भपात केल्यास...; हायकोर्टाचे सरकारला निर्देश
Rape Victim High Court Verdict: उच्च न्यायालयामध्ये 2007 पासून न्यायप्रविष्ठ असलेल्या या प्रकरणाचा निकाल तब्बल 16 वर्षांनी लागला असून या प्रकरणामध्ये न्यायालयाने बलात्कार पीडित गरोदर मातांसदर्भात अनेक महत्त्वाचे निर्देश संबंधित यंत्रणा आणि सरकारला दिले आहेत.
Aug 21, 2023, 10:01 AM ISTयुवराजला हायकोर्टाचा दणका, फेटाळली ही मागणी
क्रिकेटर युवराज सिंह याची पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाकडून निराशा झाली आहे. युवराज सिंहने त्याच्या भावा संदर्भात एका याचिका सादर केली होती.
Sep 19, 2017, 09:46 AM ISTहिस्सारमध्ये तणाव: बाबा रामपाल समर्थक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री
हरियाणातील स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू बाबा रामपाल यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना रामपाल यांच्या समर्थकांनी विरोध केला असून पोलीस आणि समर्थकांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. पोलीस आश्रमात घुसू नयेत यासाठी रामपाल यांच्या हजारो भक्तांनी त्यांच्या आश्रमाला वेढा घालत पोलिसांवर दगडफेकही केली.
Nov 18, 2014, 01:40 PM IST