एकनाथ खडसे यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल
Pune land deal case: भोसरी (Bhosari village) जमीन गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Sep 4, 2021, 07:36 AM ISTएकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांना मोठा दणका ईडीने दिला आहे.
Jul 7, 2021, 09:28 AM IST