Coronavirus : पुणेकरांनो सावधान, राज्यात जिल्ह्याचे मृत्यू प्रमाण सर्वाधिक
कोरोनाचा (Coronavirus) धोका टळलेला नाही.
Aug 10, 2021, 10:32 AM ISTCorona : उद्यापासून ७ दिवस पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध
पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाकडून आता निर्बंध आणखी कडक केले जाणार आहेत. याबाबत पुण्यात झालेल्या महत्वाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
Apr 2, 2021, 01:50 PM ISTपुणे जिल्ह्यात शाळांबाबत वद्यार्थी, पालकांत संभ्रम
Pune District Schools Open From Today Update
Jan 4, 2021, 12:10 PM ISTपुण्यात एका दिवसात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत धक्कादायक वाढ
पुण्यामध्ये एका दिवसात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
Jul 1, 2020, 11:26 PM ISTपुणे | जिल्ह्याच्या पश्चिम भागात पेरण्यांना सुरुवात
PUNE DISTRICT MONSOON SEWING STARTED.
Jun 18, 2020, 10:35 AM ISTशौर्य दिनाच्या दिवशी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना पुणे जिल्हाबंदी
मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना पुणे जिल्हाबंदी
Dec 23, 2019, 11:34 AM ISTपुणे: जिल्ह्यातील ७६ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या विविध नागरपंचायत आणि महापालिका निवडणुकांमध्ये अनपेक्षीत कौल पहायला मिळाले आहेत. त्यामुळे या वेळी ग्रामपंचात निवडणुकांमध्ये जनतेचा कौल काय असणार याबाबत उत्सुकता आहे.
May 27, 2018, 09:26 AM ISTतरूणाच्या डोक्यात वार करून खून
या खुनाचा तपास तातडीनं लावावा यासाठी श्वानपथकाची मागणी केली असून तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही
Feb 12, 2018, 03:09 PM ISTपुणे जिल्ह्यात ९७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान
ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. जिल्हातील बारा तालुक्यांतील ९७ ग्रामपंचायतींसाठी आज निवडणूक होत आहे.
Dec 26, 2017, 10:37 AM ISTपुण्यात ८० टक्के चालू बांधकामांची 'रेरा'कडे नोंदणी नाही!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2017, 01:48 PM ISTउंच पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न तरुणाच्या अंगलट
पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यामधल्या सांगवडे इथल्या पवना नदीत दुपारी 5 मित्रांसोबत पोहायला गेला.
May 7, 2017, 06:16 PM ISTपुणे जिल्ह्यात मद्यविक्री ४० टक्क्यांनी घटली...
महामार्गावरील मद्यबंदीनंतर रस्त्यांवरील अपघातांमध्ये घट झालीय की नाही हे अजून स्पष्ट व्हायचंय. मात्र या निर्णयानंतर तळीरामांचं दारू पिण्याचं प्रमाण निश्चितपणे कमी झालय. पुणे शहर तसेच जिल्ह्यात मद्यविक्री सुमारे ४० टक्क्यांनी घटल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाची आकडेवारी सांगतेय. पाहूया एक रिपोर्ट...
Apr 17, 2017, 06:41 PM ISTपुणे जिल्ह्यात समाजकंटकांवर वचक बसवणार - सुवेज हक
पुण्याच्या ग्रामीण भागातील वाढती गुन्हेगारी खास करून लॅंड आणि वाळू माफीयाचा बंदोबस्त करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
Jan 7, 2017, 09:32 PM ISTपुणे जिल्ह्यात १० नगरपालिकांसाठी शांततेत मतदान
भाजपने २ जागा बिनविरोध निवडून आणल्या आहेत. त्यामुळं निकालापुर्वी तरी भाजपचे पारडे जड असल्याचे चित्र आहे.
Dec 14, 2016, 06:26 PM ISTकधी संपणार इथल्या विद्यार्थिनींचे भय?
मुलींवरच्या अत्याचाराच्या महिनाभरात तब्बल पाच घटनांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसर हादरुन गेलाय. भय इथले संपणारच नाही का.... असा सवाल इथल्या विद्यार्थिनींचा आहे.
Nov 24, 2014, 09:51 PM IST